महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 जुलै 2018

भारतातील सर्वात जास्त वारसास्थळांचा मान महाराष्ट्राला मिळालाय. दक्षिण मुंबईतील परिसरातील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तूंचा आणि कलात्मक वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झालाय.

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे झालेल्या 42 व्या ही घोषणा करण्यात आली. यामुळे देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live