खोटय़ा बातम्या रोखण्यासाठी आयआयटी मुंबई 'व्हॉट्सऍप'ला करणार मदत 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

खोटय़ा बातम्या कशा रोखाव्यात असा प्रश्न व्हॉट्सऍपला पडला आहे. त्यामुळेच जगभरातील शास्त्रज्ञांकडून स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी सहकार्य मागितले आहे.

'व्हॉट्सअॅप'ने खोटय़ा बातम्या रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांकडून संशोधन प्रकल्प मागवले आहेत. त्यात आयआयटी मुंबईसुद्धा आपला प्रकल्प घेऊन उतरत आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पसरणाऱ्या खोटय़ा बातम्या रोखण्यासाठी ‘व्हॉट्सऍप’ला आता आयआयटी मुंबईची मदत लाभणार आहे. 

आयआयटी मुंबईच्या कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीयरिंग विभागातील शास्त्रज्ञ या नव्या प्रकल्पावर काम करत आहेत. प्रत्येक संशोधन प्रकल्पाला व्हॉट्सअॅपकडून 35 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. 

WebTitle : marathi news Mumbai IIT to help Whatsapp to keep tab on fake news 

संबंधित बातम्या

Saam TV Live