मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून गौरव

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून नुकतेच गौरवण्यात आले आहे.

प्रवाशांना विमानतळावर पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा अभ्यास करून प्रवाशांद्वारे करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा पुरस्कार देण्यात आला. एअरपोर्ट्स काऊन्सिल इंटरनॅशनलद्वारे केलेल्या सर्वेक्षणामध्ये प्रवाशांनी मुंबई विमानतळाला चांगले गुण दिल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे
 
संबंधित बातम्या

Saam TV Live