(VIDEO) राजाचा पाद्यपूजन सोहळा पार; बाप्पा आता लवकर या..  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 जून 2019

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा मुंबईत पार पडला. जून महिन्याला सुरूवात झाली की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांना पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात. अखेर हे पाद्यपूजन पार पडलं.

यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेही उपस्थित होते. लालबागच्या राजाची मूर्ती बाहेरून न आणता मंडपातच घडवली जाते. त्याच्या पाद्यपूजन सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे.

लालबागच्या राजाची मूर्ती संतोष कांबळी आणि त्यांचे कुटूंबीय घडवतात.

WebTitle : marathi news mumbai lalbaugcha raja padyapujan sohala finished 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live