(VIDEO) हे चोरटे कुठे दिसले, तर तातडीनं पोलिसांना यांची माहिती द्या !

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मुंबईच्या लोकलमधून स्टंटबाजी करणारे काही नवीन नाहीत. असाच अजून एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिड़िओमध्ये तर चक्क स्टंटबाजी करणारे हे प्रवाशांचा मोबाईलही हिसकावत असल्याचं दिसतंय.

मुंबईच्या गुरु तेग बहादूरनगर रेल्वे स्टेशनवरही ही दृश्य आहेत. 4 चोरटे लोकलट्रेनमधून काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट करतायेत. धावत्या ट्रेनमध्ये हे तरुण स्टंट करत होते, यांना पोलिसांचीही भीती नाहीये आणि स्वतःच्या जिवाचीही!

दरम्यान सध्या स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणांचा पोलिस शोध घेत आहेत. जर, तुम्हाला हे चोरटे कुठे दिसले, तर तातडीनं पोलिसांनी यांची माहिती द्या.. असे जीवघेणे स्टंट करत प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन सामटीव्ही आपल्या प्रेक्षकांना करतंय. 

WebLink : marathi news mumbai local stunts and mobile theft 

संबंधित बातम्या

Saam TV Live