उद्या मध्य आणि ट्रान्सहार्बर मेगाब्लॉक..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

उद्या म्हणजेच रविवारी मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल.

रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा येथेच थांबवण्यात येणार आहे. दादर ते रत्नागिरी पॅसेंजर रविवारी दिव्याहूनच सुटेल. 

ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत ब्लॉक असणार आहे. पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. पश्चिम रेल्वेवर वसई ते पालघरमध्ये या मार्गावर आज रात्री 11.50 ते पहाटे 2.50 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

WebTitle : marathi news mumbai local train megablock updates 

संबंधित बातम्या

Saam TV Live