रायगडच्या 'भिरा'मध्ये पार 41 वर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 मार्च 2018

राज्यासह मुंबईत उष्णतेची लाट कायम असून, राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट जाणवण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात तापमान वाढण्याची शक्यता असून. येत्या ४८ तासांमध्ये रायगड, ठाणे, ग्रेटर मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट येऊ शकते. राज्यात सातत्याने उन्हाच्या वाढत्या झळांचा नागरिकांना सामना करावा लागतोय. रायगडच्या भिरा येथे बुधवारी तब्बल 41 अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली होती.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live