मुंबई पालिकेकडून आतापर्यंत 30 हजार किलो प्लास्टिक जप्त

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

गेले चार महिने मुंबईसह महाराष्ट्रभरात प्लास्टिक बंदी जारी करण्यात आली आहे. दरम्यान, प्लास्टिकबंदीच्या धडक कारवाईत मुंबई पालिकेकडून आतापर्यंत तब्बल 1 कोटी 37 लाख रुपये दंड वसूल करण्यात आलाय.

या काळात तब्बल 30 हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय. दरम्यान, आता दिवाळीत बीएससीकडून अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाई दरम्यान एखाद्या एखाद्या दुकानात प्लास्टिर पिशवी आढळली, तर दुकानाचा परवानाच रद्द करण्यात येईल, असा इशारा बीएमसीकडून देण्यात आलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live