आता मुंबईतील मॉल २४ तास सुरु राहणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

मुंबईमध्ये व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी 24 तास मॉल सुरू ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. केंद्र सरकारच्या 'ईज ऑफ डुइंग बिझनेस'अंतर्गत मुंबईतील ३१ मॉल आणि चार गर्दीची ठिकाणे 24 तास खुली ठेवली जाण्याची शक्यता आहे.

याबाबतच्या प्रस्तावाला पालिकेने हिरवा कंदीलही दाखवलाय. त्यासाठी विभागही निश्चित केले आहेत. मात्र या मुद्द्यावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नसताना हा निर्णय घेऊ नये असं भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live