मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 मार्च 2018

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक घेण्यात येणारे. सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणारे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड येथून जाणाऱ्या डाऊन स्लो/सेमी फास्ट लोकल स. १०.४७ ते दु. ३.५० या कालावधीत मुलुंड आणि कल्याणपर्यंत फास्ट मार्गावर वळविण्यात येणार आहेत. हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेमध्ये ११.४० ते. सायं. ४.४० पर्यंत  सेवा खंडित असेल. पश्चिम रेल्वेवर रविवार सांताक्रूझ ते गोरेगावपर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक चालणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live