मुंबईतील मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी ढकलली पुढे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबईतील मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी पुढे ढकलल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पेोरेशनने राज्य सरकारला दिलीये. त्यामुळे कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावर धावणार असलेल्या मेट्रो 3 चं आगमन लांबणीवर पडलं आहे. दरम्यान, यामुळे या प्रोजेक्टचा खर्चही 765 कोटींनी वाढलाय. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, हायकोर्टाने वृक्षतोडीवर आणलेली तीन महिन्यांची स्थगिती तसंच रात्रीच्या वेळेत काम करण्यावर कोर्टाने आणलेली स्थगिती यासारख्या कारणांमुळे हा विलंब झाल्याचं म्हटलं जातंय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live