(VIDEO) मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉइंटवर FDA कडून दुधाच्या गाड्यांवर धाडी  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

ऐन सणासुदीत मुंबईकरांना भेसळयुक्त दूधाचा पूरवठा होऊ नये, याकरता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे. मुंबईच्या 5 एन्ट्री पॉईंटवर एफडीएच्या विशेष पथकाकडून दूध टँकरची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी दूधाचे अनेक सॅम्पल्ससुद्धा घेण्यात आले. दुधाबाबत शुद्धतेचे निकष न पाळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून मुंबईसह वाशी, ठाणे आणि कल्याण परिसरातही दूध टँकरची कसून तपासणी करण्यात येत आहे.

WebTitle : marathi news mumbai milk adulteration FDA raids milk vans   

संबंधित बातम्या

Saam TV Live