बंद पडलेली मोनोरेल सेवा आजपासून पुन्हा ट्रॅकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

बंद पडलेली मोनोरेल सेवा आजपासून पुन्हा ट्रॅकवर आली आहे. तब्बल 10 महिन्यांनी मोनोरेलचा पहिला टप्पा पुन्हा सुरु झाला. नोव्हेंबर 2017 ला आग लागल्याच्या कारणामुळे मोनो रेलची सेवा बंद करण्यात आली. सध्या एमएमआरडीएला मोनोरेलमधून 5 ते 6 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. चेंबूरपासून ते वडाळ्यापर्यंत मोनो रेलची सेवा पूर्ववत करण्याआधी, गुरुवारी वडाळा डेपोमध्ये मोनोची सुरक्षा चाचणी घेण्यात आली. 

WebTitle : marathi news mumbai monorail service restarts  

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live