नारायण राणे शिवनेवर तोफ डागणार का?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 जून 2018

नारायण राणे मुंबईत सभा घेणार आहेत. रंगशारदा सभागृहात संध्याकाळी ६ वाजता ही सभा होणार असून या सभेत नारायण राणे त्यांच्या खास शैलीत शिवनेवर तोफ डागणार का? याकडे आता सर्वाचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर खासदार नारायण राणे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण असे दौरे केले होते. नारायण राणे यांच्या या दौऱ्यांना तुफान प्रतिसाद लाभला होता.२०१९ लोकसभा आणि विधानसभा निवडणूका तसेच होऊ घातलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुशंगाने नारायणराव राणे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live