मुंबई पद्वीधरमध्ये शिवसेनेच्या विलास पोतनीसांचा दणदणीत विजय 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई पद्वीधरमध्ये शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी भाजपचे उमेदवार अमितकुमार मेहता यांचा 11 हजार 611 मतांनी पराभाव करत दणदणीत विजय मिळवला. विलास पोतनीस यांना 19403 मत मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेने कॅबिनेट मंत्री दिपक सावंत यांचा पत्ता कट करत विलास पोतनीस यांनी उमेदवारी दिली होती.

कोकण पद्वीधर मतदार संघातून भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय झालाय.

मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील सलग तिसऱ्यांदा विजय मिळवलाय.

नाशिक ​शिक्षक मतदार संघातून शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी विजय मिळवलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live