Loksabha 2019 : राष्ट्रवादीचे पहिले सहा उमेदवार जाहीर, पार्थ पवारांचे नाव नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी पहिल्या दहा उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही. एकूण दहा दहा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहिर झाले आहेत. 

या पहिल्या उमेदवारांमध्ये परभणीतून राजेश विटेकर, जळगांवमधून गुलाबराव देवकर
बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील तर बारामतीमधून सुप्रिया सुळे अशी नावे आहेत.

परभणी - राजेश विटेकर
जळगांव - गुलाबराव देवकर
बुलढाणा - राजेंद्र शिंगणे
सातारा - उदयनराजे 
ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील
बारामती - सुप्रिया सुळे

Web Title: NCP releases first list of candidates for Loksabha polls

संबंधित बातम्या

Saam TV Live