"प्रवीण ने प्रमोद को क्यो मारा?" म्हणत राष्ट्रवादीचा पूनम महाजनवर पलटवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

मुंबई : भाजप खासदार पूनम महाजन यांनी युवा मोर्चा कार्यक्रमात शरद पवार यांचा शकुनीमामा असा उल्लेख केला असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने "प्रवीण ने प्रमोद को क्यो मारा", अशा शब्दात मुंबईत पोस्टर लावून पलटवार केला.

पूनम महाजन यांनी युवा मोर्चा कार्यक्रमात शरद पवार यांचा शकुनीमामा असा उल्लेख केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पूनम महाजन यांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. आज एनसीपी युवक वतीने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टरबाजी करत प्रमोद महाजन यांचे मृत्यू प्रकरण उकरून काढत एनसीपीने महाजन यांच्यावर टीका केली आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे आहेत. तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत,’ असे विधान भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी केले होते. सीएम चषक या मुंबईतील कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला होता. त्यावर आता राष्ट्रवादीकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे पोस्टर वॉर बघायला मिळत आहे. आताही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पूनम महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टरबाजी करत त्यांनी महाजन यांच्यावर पलटवार केला आहे.

Web Title: NCP's youth wing has posted a poster in Mumbai, on Poonam Mahajan

संबंधित बातम्या

Saam TV Live

", "thumbnailUrl": "http://i.ytimg.com/vi/Epk5dwxSUhU/hqdefault.jpg", "uploadDate": "2019-02-05T06:15:07+00:00", "contentUrl": "https://www.youtube.com/watch?v=Epk5dwxSUhU", "embedUrl": "https://www.youtube.com/embed/Epk5dwxSUhU" }