यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्त भाजप-शिवसेना युतीवर ट्विट करत म्हटले आहे, की यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का?

धनंजय मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून तरुणाईक़डून साजरा करण्यात येत असलेल्या डे निमित्त ट्विट करून युतीवर टीका केलेली आहे. त्यांनी बुधवारी किस डे निमित्तही ट्विट केले होते. आज त्यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्तही ट्विट करून शिवसेना आणि भाजप हे बेस्ट कपल असल्याचे म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच... केवढा तो एकमेकांवर जीव... नाही का?

Web Title: NCP leader Dhananjay Munde attack on Uddhav Thackeray and Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Saam TV Live