इरफान मच्छीवाला आणि मुश्ताक धावून आलेत मुंबईकरांची मदतीला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मुंबईतल्या रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे. हे खड्डे बुजवताण्यासाठी आता सर्वसामान्य मुंबईकरांनाच रस्त्यावर उतरावं लागलंय. पालिका, PWD, प्रशासन सर्वांनीच लाज सोडलीय मात्र सर्वसामान्य मुंबईकरांनीच मुंबईला वाचवण्यासाठी नेहमीप्रमाणे कंबर कसलीय. आणि आता सर्वसामान्य मुंबईकरच खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. 

WebLink : marathi news mumbai potholes mumbaikar working on roads  

संबंधित बातम्या

Saam TV Live