4 सप्टेंबर रोजी मुंबईतील प्राध्यापकांचा जलभरो आंदोलनाचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

4 सप्टेंबर रोजी मुंबईतील प्राध्यापकांनी जलभरोचा इशारा दिलाय. 70 हजार रिक्त जागा भरण्याच्या मागणीसाठी प्राध्यापकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने येत्या मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसजवळ जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास ११ सप्टेंबर रोजी राज्यभरातील सर्व कॉलेज बंद ठेवण्याचा इशारादेखील संघटनेने दिला आहे. 

WebTitle : marathi news mumbai professor to start jailbharo agitation 

संबंधित बातम्या

Saam TV Live