आता मुंबई पुणे प्रवास २० मिनिटांचा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

ताशी हजार किलोमीटरने वेगनं आता मुंबई-पुणे प्रवास शक्य होणारे. त्यामुळे मुंबईहून पुण्याला जाताना करावी लागणारी तीन तासांची रखडपट्टी आता लवकरच संपणार आहे. मुंबई-पुणेदरम्यानच्या अतिवेगवान प्रवासासाठी ‘हायपरलूप’ वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी राज्य सरकार आणि व्हर्जिन ग्रुप दरम्यान करार झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना ताशी तब्बल एक हजार कि.मी.च्या वेगाने पुणे गाठता येणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live