मुंबईत गेले काही दिवस धुवाधार पाऊस कोसळतोय, धुवाधार पावसामुळे मुंबईची कायमच तुंबई झालेली आपल्याला पाहायला मिळालीये. मात्र मुंबईत साठलेलं हे पाणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना कधीच दिसत नाही. दरम्यान, साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनीही तुंबलेल्या मुंबईचा आढावा घेतलाय.. वडाळा चाररस्त्यात नेमकी कशी परिस्थिती आहे. पाहा व्हिडीओ
Webtitle : marathi news mumbai rain fact check on the streets of mumbai by nilesh khare
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.