VIDEO| झेंडू उत्पादकांचे पावसामुळे हाल,घर सजवणाऱ्याचं घर अंधारात

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

अवकाळी पावसामुळे डाळी, धान्यपिकांचं जसं नुकसान झाल आहे, तसंच फुलांचंही मोठं नुकसान झाल आहे. सणासुदीला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र, झेंडूच्या पिकाला या पावसाचा तडाखा बसला असून .त्यामुळे बाजारात झेंडूला काहीच किंमत मिळत नाही. यामुळे कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांचा खच पाहायला मिळाला. पाहा यावरचा साम टीव्हीचा पंचनामा...

संबंधित बातम्या

Saam TV Live