साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

-----------------------

https://bit.ly/2pgxW24

रविवार, 27 ऑक्टोबर 2019

1. रात्री 10 नंतर फटाके वाजवल्यास दाखल होणार गुन्हा, मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना कारवाईचे आदेश, 2018मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी 
पाहा सविस्तर - https://bit.ly/2pkZ683

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

-----------------------

https://bit.ly/2pgxW24

रविवार, 27 ऑक्टोबर 2019

1. रात्री 10 नंतर फटाके वाजवल्यास दाखल होणार गुन्हा, मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना कारवाईचे आदेश, 2018मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी 
पाहा सविस्तर - https://bit.ly/2pkZ683

2. बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या दोन आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा, सेनेकडे आता 60 आमदारांचं बळ,  मुख्यमंत्रिपदासाठी सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली
पाहा सविस्तर - https://bit.ly/2PnBwSw

3. देवेंद्र फडणवीस यांनी आळवला पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा राग, तर अडीच अडीच फॉर्म्युल्यावर शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम
पाहा सविस्तर - https://bit.ly/2JpQjZ7
 

4. चुनाभट्टी-बीकेसी पूलावरचं आंदोलन मागं, 8 दिवसात पूल खुला करण्याचं प्रशासनाचं आश्वासन, लेखी आश्वसानानंतर नवाब मलिकांची माघार
पाहा सविस्तर -  https://bit.ly/2JmWeyc

5. इसिस संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल् बगदादीचा खात्मा झाल्याचे संकेत; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण 
वाचा सविस्तर - https://bit.ly/369XQFm

दिवाळी स्पेशल - 
BEST OF MARATHI WITH ASHOK SARAF|EXCLUSIVE|INTERVIEW 
पाहा - https://bit.ly/2Nf1nJL

दिवाळी स्पेशल! दिवाळीनिमित्त स्वरांची सुरले मैफिल
पाहा -
https://bit.ly/344AmiV

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel

http://Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबेक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा

Facebook - http://www.facebook.com/SaamTV/

Twitter -  http://www.twitter.com/saamTVnews​

साम टीव्हीबातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title : Mumbai Saamtv Whatsapp Bullatin


संबंधित बातम्या

Saam TV Live