मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

सोमवारी रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असतानाच, मुंबईच्या उपनगरातही पावसाने तुफान हजेरी लावली.

दरम्यान, आजही मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. भारतीय हवामान शास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवलाय.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Web Title : marathi news Mumbai suburbs rain alert 

संबंधित बातम्या

Saam TV Live