मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सर्व 10 जागांवर युवसेनेचा विजय

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सर्व 10 जागांवर युवसेनेनं विजय मिळवला असून अभाविपचा दारुण पराभव झाला आहे. 2010 साली झालेल्या सिनेट निवडणुकीत सुद्धा युवासेनेने एबीव्हीपीवर मात करीत ही निवडणूक जिंकली होती. दरम्यान गेल्या 8 वर्षातील मेहनतीला विजय असल्याचं युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या जागा दुप्पट होतील असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live