Loksabha 2019 : उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून लढणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 मार्च 2019

मुंबई : रंगिला गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून, ती मुंबईतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांना निवडणूक लढविण्याची विनंती केली आहे. त्यांना पक्षात सहभागी करून उमेदवारीही त्यांना देण्यात येणार आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी हे आहेत.

बिग बॉस फेम शिल्पा शिंदे, तसेच आसावरी जोशी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, काँग्रेसने प्रसिद्ध अभिनेत्रीला निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: Urmila Matondkar can contest election from Congress ticket

संबंधित बातम्या

Saam TV Live