#Votekar_Maharashtra | 'हा' जिल्हा मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पण, अनेक ठिकाणी पावसामुळे मतदारांमध्ये कमी उत्साह असल्याचे दिसत आहे. विशेषतः शहरी भागांत मतदानाचा टक्का कमी आहे. निमशहरी भागात आणि ग्रामीण भागात चांगले मतदान होत आहे. सकाळपासून गडचिरोलीमध्ये मतदानाची टक्केवारी सर्वाधिक दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसत आहे. मुंबईत मतदारांनी सर्वांत कमी प्रतिसाद दिला आहे. पुण्यातही मतदारांनी निरुत्साह दाखवला आहे. 

Image may contain: 3 people, people standing

Image may contain: 9 people, people standing

Image may contain: 5 people, people smiling, people standing

पाहा कोठे किती झाले मतदान? (दुपारी एकवाजेपर्यंत)

वर्धा - 31 टक्के 
सांगली - 19 टक्के 
बीड - 29 
वाशिम - 32
गोंदिया - 35 
कोल्हापूर - 38 
सिंधुदुर्ग - 30 
नागपूर - 34 
रत्नागिरी - 25 
मुंबई - 25 
ठाणे - 24 
पुणे - 28.8 
बारामती - 39
गडचिरोली - 41 
अमरावती - 28 
जलगाव - 27

Web Title: Vidhan Sabha 2019 maharashtra voting turnout up to 1 pm Mumbai Pune
 
संबंधित बातम्या

Saam TV Live