#Loksabha2019 : अखेर राज ठाकरे देणार 'राष्ट्रवादी'ला पाठिंबा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 मार्च 2019

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. तसेच याबाबतची अधिकृत घोषणा 19 मार्चला केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार का? तसेच मनसे कोणाला पाठिंबा देणार या सर्व बाबींवर राजकीय वर्तुळात चर्चाँना उधाण आले होते. त्यानंतर आता मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मनसेकडून याबाबतची अधिकृत भूमिका 19 मार्चला जाहीर केली जाणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: will give support to NCP Party says Raj Thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live