काँग्रेसच्या 'या' नेत्याला मिळणार उपमुख्यमंत्रिपद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

बई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांऐवजी बाळासाहेब थोरात यांचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात आहे. 

थोरातांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महसूलमंत्रिपदासाठीही थोरात यांचे नाव घेतले जात आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची नावेही चर्चेत आहेत.

दोन्ही चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांचा प्रश्न उद्भवत नाही. या दोघांच्या नावाची विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे..यामुळे उपमुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. 

VIDEO | अखेर तिढा सुटला! आज संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार

'तान्हाजी' च्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांची धमकी

Web Title : Balasaheb Thorat Will Next Deputy Chief Minister In Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live