मुंबईला पाणीपुरवठा करणारी अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा धरणं भरलीत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जुलै 2018

मुंबईला पाणीपुरवठा करणारे अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा ही दोन्ही धरणं भरलीत. त्यामुळे, अप्पर वैतरणातून आठ हजार ६९० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर मध्य वैतरणाची पातळी २८५ मीटर असल्याची नोंद करण्यात आली.

या धरणाचे दरवाजे ५० सेंटीमीटर उघडण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या धरणाखाली वैतरणा नदीच्या पात्रात उतरण्यास मनाई करण्यात आलीय..

विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार
राज्यात जवळजवळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.  दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह राज्यात बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live