ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव काळाच्या पडद्याआड

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी यशवंत देव यांना अशक्तपणामुळे 10 ऑक्टोबरपासून शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना चिकुनगुनियाची लागण झाली होती. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनियाही जडल्याचे निदान झाले होते.

गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीतकार, गायक आणि कवी अशी त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे.

यशवंत देव आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या संगीतबद्ध केलेल्या गीतांमधून यशवंत देव नेहमीच रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतील, यात शंका नाही. यशवंत देव यांना आदरांजली वाहणारा एक विशेष व्हिडीओ.

WebTitle : marathi news music composer yashwant dev passes away 

संबंधित बातम्या

Saam TV Live