मराठा आरक्षणापाठोपाठ आता मुस्लिम आरक्षणाची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणापाठोपाठ आता मुस्लिम आरक्षणाची मागणी देखील जोर धरु लागलीय. मुस्लिम समाजाला शिक्षण, नोकरी, राजकारण यात आरक्षण मिळावे या साठी 10 ऑगस्ट पासून रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशारा सरकारला देण्यात आला.

आरक्षणासाठी मराठा समाजाचं आंदोलन तापल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगाभरतीला स्थगिती दिली. त्यामुळे, मुस्लीम समाजानेही आरक्षणाची मागणी लावून धरण्यासाठी आक्रमक होण्याचे ठरवलंय.

आज मुंबईतल्या इस्लाम जिमखान्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. 

WebLink : marathi news muslim community to start agitation for reservation 

संबंधित बातम्या

Saam TV Live