'रस्त्यावर नमाज पठण नको'; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची भूमिका 

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद
सोमवार, 29 जुलै 2019

उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरील नमाज पठण कळीचा मुद्दा ठरतोय. रस्त्यावरच्या नमाज पठणाला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी संघटनांकडून रस्त्यावर हनुमान चालिसा पठण केलं जाऊ लागलंय. यावरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झालीय.

या पाश्वभूमीवर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डनं  रस्त्यावरील प्रार्थनेला कोणाचा आक्षेप असेल तर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांनी मशिदीत जाऊन प्रार्थना करायला हवी अशी भूमिका घेतलीय. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डनं घेतलेल्या या भूमिकेचं सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येतंय.

रस्त्यावरील नमाजाचा मुद्दा याआधीही चर्चेत होता. उत्तर प्रदेशात त्याविरोधात आंदोलन होऊन ताणावाची स्थिती निर्माण झाली होती यापार्श्वभूमिवर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डनं घेतलेली भूमिका नक्कीच महत्वाची आहे.

WebTitle :marathi news muslim personal law board on namaj reading on road 

संबंधित बातम्या

Saam TV Live