भाजपात प्रवेश केला म्हणून मुस्लिम महिलेला घराबाहेर काढलं 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 जुलै 2019

ही बातमी आहे उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधील गुलिस्ताना यांची. 'कुणी घर देता का घर' असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. बरं त्यांचा गुन्हा काय तर त्यांनी भाजपात प्रवेश केला. सध्या देशभरात भाजपची सदस्य नोंदणी मोहिम सुरू आहे. गुलिस्ताना यांनीही अलीगढमधल्या कार्यक्रमात सहभाग घेत भाजपचं सदस्यत्व घेतलं. ही बाब त्यांच्या घरमालकाला खटकली आणि त्यांनी गुलिस्ताना यांना थेट घराबाहेर काढलं.

यानंतर गुलिस्ताना यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केलंय. 

या प्रकरणाचे तीव्र पडसाद अलीगढच्या राजकीय वर्तुळात उमटू लागलेत. पण यातून मुस्लिम महिलाही आता मोदी मोदीचा नारा देऊ लागल्यात हे देखील स्पष्ट होतंय. 

WebTitle : marathi news muslim women threatened by house owner for registering name in BJP party 

संबंधित बातम्या

Saam TV Live