उंदीर आणि घुशींनी पोखरल्यानं कालवा फुटला; कार्यकारी अभियांत्यांचा अजब दावा  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

उंदरं आणि घुशींमुळे खडकवासला कालव्याला भगदाड पडल्याचा दावा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय.

गेली कित्येक वर्षं खडकवासला उजव्या कालव्यातून पाणी सतत वाहत असल्यानं या कालव्याची डागडुजी करण्यासाठी पाटबंधारे विभागाला संधी मिळाली नाही.

त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हा कालवा दुरुस्त करण्यासाठी दोन - तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी पी बी शेलार यांनी दिलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live