N D स्टुडिअोचं अतिक्रमण..  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 मार्च 2018

कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओनं कर्जत- चौक रस्त्यालगत अतिक्रमण केलयं. स्टुडिओचे कटआऊट्स रस्त्याशेजारी उभारण्यात आल्यानं या रस्त्यावर अपघातांची शक्यता वाढलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live