तीला तूप-रोटी खायला खूप आवडते. उशी नसली तर तीला झोपही लागत नाही.. तीचा नवाबी थाट पाहून तुम्हीही हैराण व्हाल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

श्वानप्रेमी लोकांची काही कमी नाही. पण आज आम्ही तुम्हाला असं श्वान दाखवणार आहोत जिचा नवाबी थाट पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

 ही आहे नागपूरच्या आकरे कुटुंबीयांची 'चेरी'. तिचं नाव जेवढं गोड आहे तेवढ्या तिच्या आवडी निवडीही आहेत बरं का?

चेरीला तूप-रोटी खायला खूप आवडते. उशी नसली तर चेरीला झोपही लागत नाही असंही तिच्या घरचे सांगतात. घरात सर्वात लाडकी असलेली चेरी अंगावर कपडा नसला तर घरातून बाहेरही पडत नाही.
चेरी त्यांच्या कॉलनीत नव्हे तर नागपूरच्या सिरसपेठेत लोकप्रिय आहे. एरव्ही अमक्याच्या घरचा कुत्रा म्हणून ओळख तयार होते. इथं मात्र चेरीच्या नावानंच आकरे कुटुंबाची ओळख निर्माण झालीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live