गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी नागपूरात शेतकऱ्यांचा रास्तारोको 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी नागपूरात शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. दुसरीकडे वर्ध्यातली शेतकऱ्यांनी टायर जाळून रास्तारोको केला. तातडीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई महामार्ग रोखून धरला. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून आपला संताप व्य़क्त केलाय. आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात हा रास्ता रोको करण्यात आलाय. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्तावर उतरले. या रास्तारोकोमुळे वाहतूक कोंडी झाली होती तसंच वाहानांच्या लांबच लाबं रांगा लागल्या आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live