(VIDEO) नागपुरातील तरुण तब्बल 30 वर्षानंतर घेणार निवांत झोप

कॅमेरामन कुमारसह संजय डाफ, नागपूर. 
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

नागपुरातील दीपक भोसेकर हा तरूण तब्बल 30 वर्षानंतर निवांत झोप घेणारंय. दीपकला जन्मत:च स्ट्रेचर कॉलिन्स सिंड्रोम हा आजार जडला होता. त्याचा जबडा, चेहरा आणि हनुवटी विकसीत न झाल्यानं त्याची श्वसननलिका दबली जायची. त्यामुळे तो झोपला की जबडा मागे जायचा आणि काही मिनिटांतच श्वास कोंडल्यानं ते दचकून उठायचाय त्यामुळे गेले 30 वर्ष तो निवांत झोपलाच नाही. 

सविस्तर बातमीसाठी पाहा व्हिडीओ  

LINK : marathi news nagpur man sleeps after 30 long years

संबंधित बातम्या

Saam TV Live