पार्टीत मजा नंतर सजा...   नागपूच्या रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

नागपूच्या गोंडखैरी बरड  येथील रामकृष्ण मारवाडी यांच्या बंगल्यात सुरू असलेल्या ‘रेव्ह पार्टी’वर शनिवारी मध्यरात्री नागपूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकली.

काल कऱण्यात आलेल्या या कारवाईनंतर आज या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आलाय. या रेव्ह पार्टीचं फेसबूक लाईव्हदेखील कऱण्यात आलं होतं. धाड टाकलेल्या या रेव्ह पार्टीतून सहा तरुण, सात तरुणी आणि एक महिला अशा एकूण १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून कार, ‘हुक्का पार्लर’चे साहित्यासह एकूण ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live