नागराज मंजुळे यांच्या सिनेमातून अमिताभ बच्चन यांची माघार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 एप्रिल 2018

सैराटच्या यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या आगामी हिंदी सिनेमाच्या 'झुंड' या सिनेमाच्या तयारीला लागले होते. या सिनेमात नागराज हिंदी सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चनसोबत काम करत होते. मात्र,  नागराज मंजुळे यांचं अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिनेमा करण्याचं सध्यातरी अपूर्ण राहणार असल्याचं दिसतंय. कारण, नागराज यांच्या सिनेमातुन बिग-बि यांनी काढता पाय घेतला आहे अस कळत आहे. अमिताभ बच्चन यांनी साईनिंगची रक्कमही परत केल्याचं समजतंय.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live