तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ नाशिककर उतरले मैदानात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ नाशिककर मैदानात उतरलेत.

सत्ताधारी मुंढेंविरोधात उभे ठाकलेले असताना नाशिककर मात्र त्यांच्या बाजूनं भक्कमपणे उभे राहिलेत.  

सोशल मीडियावरुन मुंढेंच्या पाठिंब्यासाठी save nashik नावाचा हॅशटॅग तर we support tukaram mundhe असा ट्रेंड सुरु केलाय.

नाशिककर त्याला भरभरुन प्रतिसाद देतायतंत. मुंढे मनमानी करत असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपनं त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणलाय. यासाठी अवास्तव करवाढीचा मुद्दा भाजपनं पुढं केलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live