नालासोपाऱ्यात एटीएसची धडक कारवाई.. मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नालासोपाऱ्यातून एक मोठी बातमी आहे समोर आलीये. नालासोपाऱ्यात आज पहाटे एटीएसने धडक कारवाई करत, मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केल्याने खळबळ माजली आहे.

नालासोपारा पश्चिम येथील भंडारआळी गावातील वैभव राऊत नावाच्या व्यक्तीच्या घरावर एटीएसने छापा टाकला. श्वान पथकासह, एटीसच्या सर्च ऑपरेशनदरम्यान घरातून अनेक कागदपत्रसुद्धा जप्त करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांचे नमुने एटीएसने चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत.

दरम्यान, वैभव राऊतला एटीएसने ताब्यात घेतलं आहे. या कारवाईबाबत एटीएसकडून मात्र मौन पाळण्यात येतंय.

नालासोपाऱ्यातील एटीएसच्या कारवाईचा आढावा व्हिडीओत पाहा 

WebTitle : marathi news nalasopara explosive seized by ATS mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live