नाणार रिफायनरी प्रकल्पाचा वाद आता राज्यपालाच्या कोर्टात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

नाणार रिफायनरी प्रकल्पाचा वाद आता राज्यपालाच्या कोर्टात पोहोचला आहे. कोकणात भविष्यात रिफायनरी करु या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर रिफायनरी विरोधी समिती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना भेटणार आहे. प्रकल्पाला याआधीच ९५ टक्के असहमती दर्शवली असताना प्रकल्प लादण्याचा  प्रयत्न कशाला? असा सवाल विरोधी समितीने उपस्थित केला आहे. भविष्यातही रिफायनरीचा प्रकल्प होवू देणार नाही. विरोधी समितीने निर्धार केला आहे. याआधी नाणार प्रकल्पाला शिवसेना, मनसे आणि नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेही तीव्र विरोध दर्शवला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live