'नाणारमध्ये जमीन अधिग्रहण सुरू नाही' - देवेंद्र फडणवीस 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

पुणे :  नाणार प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण सुरू नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की नाणार प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणासाठी नोटीसही निघालेली नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्थगिती देण्यात आली आहे. चर्चा सुरू आहे. 

WebTitle : Nanar Land Acquisition CM Fadanvis Clarification 

संबंधित बातम्या

Saam TV Live