गारपीटीमुळे नांदेड जिल्ह्य़ातील दिडशे बगळ्यांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

गारपीटीमुळे नांदेड जिल्ह्य़ातील दिडशे बगळ्यांचा मृत्यू झालाय. तर अनेक पक्षी जखमी झालेत. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी आणि नांदेडजवळी गेल्या पिंपळभत्या या दोन गावात दिडशेच्या वर बगळे ठार झालेत. गारपीटीमुळे रब्बी पिक आणि फळबागांचं  मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, मात्र या गारपीटीनं मुक्या प्राणी, पक्षांचाही मृत्यू झालाय तर जखमी होण्याचे प्रमाण ही अधिक आहे. जखमी बगळ्यांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live