...तर मी खासदरकीचा राजीनामा देईन; नारायण राणेंचे ओपन चॅलेंज  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

नाणार रिफानरी प्रकल्प कोकणासाठी घातक असल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी केलंय. कोकणासारख्या सुपीक भागात प्रकल्प राबविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

सरकारनं कितीही करारावर स्वाक्षरी केल्या तरीही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. वेळ पडल्यास खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे नाणारवरुन उद्धव ठाकरेंना लक्ष केलंय. नाणार प्रकल्पाला उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर त्यांनी आधी सरकार मधून बाहेर पडावं असं आव्हान नारायण राणेंनी उद्धव यांना दिलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live