प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र स्टेजवर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 एप्रिल 2019

औसा : भाजप आणि शिवसेना युती झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आले असून, यावेळी स्टेजवर मोदींनी हातात हात घालून उद्धव ठाकरे यांना आणले.

लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (मंगळवार) महायुतीची सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे प्रथमच सभेसाठी एकत्र येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रिपाई नेते रामदास आठवले आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर आपण पाहिलेच होते. पण, हे दोन्ही नेते एकत्र प्रचार करताना दिसत आहेत. मोदी आणि ठाकरे एकत्र आले आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी मोदींचा विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Narendra Modi come together with Uddhav Thackeray at Latur

संबंधित बातम्या

Saam TV Live