एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मे 2019

नवी दिल्ली :  नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ससंदीय नेतेपदी यांची आज एकमताने निवड करण्यात आली. एनडीएतील विविध घटक पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निवडीला पाठिंबा दिला.

लोकसभेतील सभागृहात या सर्व नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राजनाथसिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित आहेत.

दरम्यान, नरेंद्र मोदी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live